अनुभव

माझ्या शिकवण्याचा आणि मराठी संदर्भातला अनुभव :
व्यवसायाने वेब प्रोग्रॅमर पण त्यापूर्वी भारतात मराठी घेऊन एम. ए.  ३ वर्ष NC, Cary तील प्राथमिक शाळेत शिकवत होते. भारतात महाविद्यालयात असल्यापासून आवड म्हणून आजूबाजूला राहणार्‍या मुलांना मराठी खूप वर्ष शिकवलं. त्यानंतर आकाशवाणीची नोकरी सांभाळून जसे जमतील तसे वर्ग घेतले. माझ्या ’मेल्टिंग पॉट’ या कथासंग्रहाला कोकण मराठी साहित्यपरिषदेचा उत्कृष्ट कथासंग्रहाचा पुरस्कार मिळाला आहे. ’त्या तिथे’ हा ई कथासंग्रह प्रकाशित. तसंच माहेर, श्री व सौ, सकाळ, प्रसाद,  कथाश्री, अनुराधा इत्यादी आणि अमेरिकेतील अनेक दिवाळी अंकात सातत्याने लेखन प्रसिद्ध. लोकसत्ता, श्री. व सौ., बृहनमहाराष्ट्रवृत्त (BMM) साठी सदरलेखन.

माझी अनुदिनी (Blog)


My experience about teaching and Marathi:
By profession, I am a web programmer.  I have done an M. A.  in Marathi and used to teach kids in India as a hobby. After coming to the US, I taught for 3 years in an elementary school in Cary, NC.

My story collection, “Melting Pot”, won the Kokan Marathi Sahitya Parishad’s award. My “Tya Tithe” e-story collection has been published. I write for various Marathi newspapers on current subjects and many magazines have published my short stories in Diwali and regular issues. Loksatta, Shri v Sau and BMM have published my column.

My Blog